फलटण: फलटणमध्ये नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअरच्यावतीने चायना मांजा विरोधी रॅली; मुधोजी कॉलेजपासून प्रारंभ
Phaltan, Satara | Jul 28, 2025
फलटण शहर व परिसरात नागपंचमीसणानिमित्त पतंग उडविण्याचा छंद जोपासतात. मात्र, पतंग उडवताना वापरण्यात येणारा चायना मांजा हा...