*📍कौंडण्यपूर येथील श्री राजेश्वर महाराज यांच्या रुख्मिणी पिठाला “क तीर्थक्षेत्र दर्जा” प्राप्त* *भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.रविराजजी देशमुख यांच्या प्रयत्नाला यश* *विदर्भाची पुरातन राजधानी, रुक्मिणी मातेचे माहेरघर आणि भगवान श्रीकृष्णाचे सासर असलेल्या श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील जगद्गुरु श्री राजेश्वर महाराज यांच्या अंबिकापुर रुक्मिणी पिठाला शासनाकडून आज "क" दर्जा प्राप्त झाला. याबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष तसेच रविराज देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन केले.