निफाड: कंटेनर व दुचाकीची धडक; अंगणवाडी कार्यकर्ता महिला ठार, एक जण गंभीर जखमी
Niphad, Nashik | Dec 22, 2025 कंटेनर व दुचाकीची धडक; अंगणवाडी कार्यकर्ता महिला ठार, एक जण गंभीर जखमी :- लासलगाव - टाकळी बायपास रोडवर अंबिका हॉटेलजवळ टाटा कंटेनर व दुचाकी अपघातात पस्तीस वर्षीय अंगणवाडी कार्यकर्ता महिला ठार झाली असून दुचाकीचालक युवक गंभीर जखमी झाला आहे.