आज दिनांक 7 जानेवारी रोजी पार पडलेल्या दर्पण दिनाच्या निमित्ताने आज अंबड शहरातील शिव गौरव प्रतिष्ठानच्या वतीने अंबड जालना रोडवर असलेल्या सरस्वती लान्स मध्ये पत्रकार बांधवांचा सत्कार आणि जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन बाबासाहेब इंगळे यांनी केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय चव्हाण अंबड तहसीलदार हे होते तर प्रमुख उपस्थित अधिकारी अंबड ठाणेदार संतोष घोडके हे होते ज्येष्ठ पत्रकार देशमुख काका व गोविंदप्रसादजी मुंदडा यांच्यासह संतोष जिगे भावले महेश कुलकरणी