यवतमाळ: आरक्षणासाठी ओबीसी संघटनांचा यलगार,मराठा आरक्षणाचा जी आर मागे घेण्याची जिल्हाधिकारी मार्फत शासनाकडे मागणी
Yavatmal, Yavatmal | Sep 4, 2025
शासनाने 2 सप्टेंबरला काढलेला मराठा आरक्षणाचा जीआर ओबीसी समाजावर अन्याय करणारा बेकायदेशीर आणि असंवैधानिक असल्याचा आरोप...