आंबेगाव: संस्कार फाउंडेश चे अजय घुले यांच्या वतीने न्यू इंग्लिश स्कूल गोहे खुर्द विद्यालयामध्ये बेंचेस लोकार्पण सोहळा संपन्न
Ambegaon, Pune | Aug 13, 2025
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या मंचर येथील संस्कार फाउंडेशनचे सर्वेसर्वा, शरद बँकेचे संचालक उद्योजक अजय घुले यांच्या...