सोनुर्ली जत्रेसाठी आरोग्य पथके कार्यान्वित,तालुका आरोग्य अधिकारी यांची यात्रस्थळी भेट
372 views | Sindhudurg, Maharashtra | Nov 7, 2025 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध सोनुर्ली जत्रा 6 नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे.या जत्रेत आरोग्य विभागाची पथके तैनात केली आहेत.याबाबत पूर्व नियोजनासाठी तालुका आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी भेट दिली.भाविकांनी जत्रे दरम्यान आरोग्य विषयक समस्या उद्भवल्यास. या पथकांना भेटी देऊन औषधोपचार करून घ्यावा असे आवाहन करण्यात आले.