कळमेश्वर: शिक्षक कॉलनी कळमेश्वर येथे अभियंताची गळफास लावून आत्महत्या
कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका तरुण अभियंत्याने आपल्या स्वतःच्या राहत्या घरी वरच्या मजल्यावरील खोलीत दोरीने गळफास लावून आत्महत्या केली ही घटना कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या शिक्षकांनी गुरुवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली मनीष दिनकर देहंकर असे मृतक अभियंत्यांची नाव आहे मृत्यू मागचे नेमके कारण अद्यापही कळलेले नाही पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे