आज पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस रेझिंग डे चे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विविध पतसंचालन सह विद्यार्थ्यांचे वेगवेगळे कला सादरीकरण करण्यात आले यावेळी एक लहानशा चिमुकलीने या कार्यक्रमाचे वेळी सांभाळ वादन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले यावेळी या विद्यार्थिनीचे कौतुक करत प्रशस्तीपत्र देऊन तिच्या अभिनंदन करण्यात आले.