हिंगोली: शिवसेना कार्यालय येथे आमदार संतोष बांगर यांचा डॉक्टरांवर संताप; सोशल मीडियावर ऑडिओ क्लिप व्हायरल..
Hingoli, Hingoli | Sep 9, 2025
हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांचा एका खासगी रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारीवर्गावर संताप...