उत्तर सोलापूर: महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस जिल्हा न्यायालयाकडून अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर: ॲड. प्रणव उपाध्ये यांची माहिती...
Solapur North, Solapur | Sep 10, 2025
मोहोळ तालुक्यातील एका गावातील रहिवासी आरोपीने त्याच्या मुला सोबत मिळून महिलेचा विनयभंग करून शिवीगाळ केल्याप्रकरणी...