दवनीवाडडा येथील सार्वजनिक रस्त्यावर ट्रॅक्टर धोकादायकरित्या उभा करून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी 2 डिसेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता दवनीवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ट्रॅक्टर क्रमांक एम एच 35 ए 7003 ला सार्वजनिक रस्त्यावर धोकादायक पद्धतीने उभा करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी यारा पारधी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास सुरू आहे.