वर्धा शहरालगतच्या वळण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात घनकचरा टाकण्यात येत असल्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. तसेच शहरातील प्रदुषणात देखील वाढ होत आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने घनकऱ्याचे नियोजन करण्यासाठी त्रीसदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. यासाठी शहरालगतच्या ग्