चाळीसगाव: शेतकऱ्यांचे उतारे कोरे करण्याचे आश्वासन च नका यासाठी शेतकरी बांधवांचे आंदोलन
भारतीय शेतकरी कामगार पक्षाने शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलन करण्यात आले त्यावेळी चाळीसगाव शहर व तालुक्यातील शेतकरी बांधव राजकीय विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते