यवतमाळ: मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीच्या अर्ज प्रक्रियेस मुदतवाढ
इतर मागास वर्ग,विमुक्त जाती, भटक्या जमाती, व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून १२ वी नंतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयम योजना यांचा लाभ घेता येणार आहे.