धुळे: पांझरा नदीकिनारी पडलेल्या गणेश मूर्तींचे पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हत्ती डोह येथे सन्मानपूर्वक विसर्जन
Dhule, Dhule | Sep 7, 2025
धुळे शहरातील पांझरा नदीकिनारी विसर्जनानंतर उघड्यावर पडलेल्या गणेश मूर्तींची विटंबना होऊ नये, यासाठी पोलीस अधीक्षक...