गोणखणीत मुरूम चोरी झाल्याची घटना शेंदुर्जना घाट पोलीस स्टेशन अंतर्गत घडले असून या संदर्भात आरोपी विरुद्ध दाखल करण्यात आला आहे या संदर्भात पोलीस उपनिरीक्षक सागर अशोकराव हटवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहे