नांदुरा: निमगाव येथे अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला;३ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त
Nandura, Buldhana | Aug 27, 2025
निमगाव बसस्थानकाजवळ अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचालकावर नांदुरा पोलिसांनी २६ ऑगस्टला सकाळी ११ वाजता कारवाई...