चंद्रपूर: सामूहिक पितृ श्राद्ध तर्पण पिंड दान कार्यक्रम
श्री क्षेत्र रामदेगी येथे चिंताहरण कपिश्वर देवस्थान तर्फे आयोजित करण्यात आला. पसंगी चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, उमरेड या परिसरातील भाविक भक्तांनी सहभाग घेतला. पोरोहित्य पं. सतिश गुरुजी यांनी केले. प.पू. मंगेश महाराज यांनी पितृपक्षाचे पंधरा दिवस करायचे जप तप, नियम आणि महाभारत मधील भीष्मचार्य यांचा जीवन प्रसंग, कर्णा त्याच्या जीवनात सोन दान मृत्यू नंतर त्याला अन्न स्वरूपात मिळालं, नंतर मृत्यूलोकी येऊन अन्न दान केले. अशा अनेक पसंग त्यांनी आपल्या सत्संग प्रवचनात सांगितले.