आज दिनाक 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेना भवन कोणाच्या ताब्यात जाणार अशी चर्चा शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे शिवसेना आमदार अर्जुन खोतकर शिंदे यांच्या शिवसेनेत गेल्यानंतर शिवसेना भवन ही माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर यांच्या ताब्यात होती मात्र भास्कर आंबेकर यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेना भवन कोणाच्या ताब्यात जाणार अशी चर्चा शिवसेनेमध्ये र