रोटेगाव उड्डाणपुलाजवळ रविवारी रात्री कार पाठीमागून ट्रॅक्टरला धडकून घडलेल्या अपघातात जखमी झालेल्या युवकाचा बुधवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. कृष्णा संतोष कटारे राहणार लोणी बुद्रुक असे घटनेतील मयत तरुणाचे नाव आहे.
वैजापूर: रोटेगाव उड्डाणपुलाजवळ घडलेल्या अपघातात आणखी एक तरुणाचा मृत्यू - Vaijapur News