शिरपूर: महामार्गावर कळमसरे येथील शहादा फाट्यावर रस्ता ओलांडताना भरधाव कारने दुचाकीला दिली जोराची धडक,युवक गंभीर जखमी
Shirpur, Dhule | Aug 9, 2025
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शहादा फाट्यावरून शिरपुर शहरात येणाऱ्या एमएच-02बीएफ-0304 क्रमांकाच्या दुचाकीला...