वर्धा: शेतक-यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
Wardha, Wardha | Jul 17, 2025 प्रती थेंब अधिक पीक अंतर्गत सुक्ष्म सिंचनासाठी लाभ घेतलेल्या राज्यातील शेतक-यांना मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत अल्व व अत्यल्प भुधारक अनुसुचित जाती प्रवर्गातील शेतक-यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व अनुसुचित जमाती प्रवर्गातील शेतक-यांसाठी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.