सावली: मेहाबूज गावाजवळ वाघाचे दर्शन सरपंचांनी बंदोबस्त ची केली मागणी
सावली तालुक्यातील मेहाबुज गावाजवळ पट्टेदार वाघाचे नागरिकांना दररोज दर्शन होत आहे तसेच मागील आठवड्यात या परिसरात एका बैलावर वाघाने हल्ला करून ठार केले या भीतीने जनतेत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे यामुळे वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी सरपंच रुपेश रामटेके लोमेश श्रीकोडांवार जनार्दन निकुरे मनोज तरारे प्रभाकर तरारे यांनी केली आहे