हिंगोली: सिरसम येथे दोन गटात किरकोळ कारणावरून वाद सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
हिंगोलीच्या सिरसम गावात किरकोळ कारणावरून दोन गटातील युवकांमध्ये वाद झाला आहे.. या वादानंतर या दोन्ही गटातील युवकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे, दरम्यान दोन गटातील हाणामारी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर आज दिनांक 30 ऑक्टोबर रोजी बारा वाजता दरम्यान मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून या घटनेचे मूळ कारण अद्याप समजू शकले नाही..