पुसद: तालुक्यासह जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूस नदीने ओलांडली धोक्याची पातळी
Pusad, Yavatmal | Sep 27, 2025 पुसद तालुक्यासह जिल्ह्यात 27 सप्टेंबर रोजी अंदाजे सकाळी 8 वाजेपासून मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे नदी नाल्या पूर आलं असून यामुळे हजारो हेक्टर वरील पिके मोठ्या प्रमाणात बाधित झाली आहे. काही ठिकाणी घरात पाणी शिरले तर मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले आहे.