कन्नड: भिलदरी शिवारात बिबट्याचा हल्ला,महशीच्या वासराला गंभीर दुखापत; शेतकऱ्यांमध्ये भीतीचं सावट
Kannad, Chhatrapati Sambhajinagar | Aug 28, 2025
आज दिनांक अठावीस ऑगस्ट रोजी सांयकाळी सहा वाजता माहिती मिळाली की कन्नड तालुक्यातील भिलदरी शिवारात बिबट्याच्या हल्ल्याची...