धुळे: मालेगाव रोड येथील गुरुद्वारातील गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांचेवर जीवघेणा हल्ला घटनास्थळी पोलिस दाखल
Dhule, Dhule | Dec 1, 2025 धुळे शहरातील मालेगाव रोड येथील गुरुद्वारातील गुरुद्वाराचे प्रमुख बाबा थीरज सिंग यांचे वर कोणीतरी एकाने धारदार शास्त्राने हल्ला केल्याची घटना एक डिसेंबर सोमवारी सकाळी घडली आहे. अशी माहिती एक डिसेंबर सोमवारी सकाळी दहा वाजून 57 मिनिटांच्या दरम्यान पोलिसांनी दिली आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन मालेगाव रोड जवळ गुरुद्वारा आहे. या गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग या़चेवर सकाळी पेपर वाचन करत असताना एका संशयिताने त्यांचेवर धारधार हत्याराने वार करून जखमी केले. यामुळे एकच खळबळ