वाशिम: स्थानिक गुन्हे शाखेने जबरी चोरी व मंदीरातील दानपेटी चोरी प्रकरणातील दोन आरोपीना पारडी आसरा येथून घेतले ताब्यात
Washim, Washim | Sep 12, 2025
जिल्ह्यातील अनसिंग पोलीस स्टेशन हद्दीतील खडसिंग पुलाजवळ दिनांक ०४/०९/२०२५ रोजी रात्री ०८/०० वा च्या दरम्यान दोन अज्ञात...