अर्जुनी मोरगाव: प्रतापगड येथे करण्यात आले समाज प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन; माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांची उपस्थिती
श्री संयुक्त गणेश उत्सव मंडळ प्रतापगड यांच्या वतीने प्रतापगड येथे समाज प्रबोधन पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर, आम्रपाली डोंगरवार सभापती पंचायत समिती, यशवंतजी गणवीर जिल्हा परिषद सदस्य, भोजुजी लोगडे सरपंच, किशोरजी तरोणे माजी जिल्हा परिषद सदस्य, लोकपालजी गहाणे संचालक कृ. उ. बा. स. आदी मान्यवर उपस्थित होते.