मा पंचायत समिती सदस्य सौ.सुशिलताई पटले, दावेझरी (अंबागड क्षेत्र) यांनी HPV vaccine बद्दल माहिती दिली व HPV vaccine लावण्यासाठी लाभार्थ्यांना प्रवृत्त केले एचपीव्ही लस ही सुरक्षित असून भविष्यात होणाऱ्या गर्भाशय मुख कर्करोगा विरुद्ध संरक्षण
314 views | Bhandara, Maharashtra | Mar 14, 2026 एचपीव्ही (HPV) लस ही सुरक्षित असून भविष्यात होणाऱ्या गर्भाशय मुख कर्करोगा विरुद्ध संरक्षण देण्यासाठी प्रभावी आहे यासाठी सर्व जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व वय वर्ष 14 ते 15 वर्ष वयातील मुलींनी एचपीव्ही लस आवश्यक घ्यावी