सातारा: विकास कामांकडे बघूनच लोक मतदान करतील खासदार उदयनराजे भोसले
Satara, Satara | Dec 2, 2025 जागा मोजक्या होत्या मात्र इच्छुकांची संख्या जास्त होती, त्यामुळे अनेकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे, मात्र लोक विकास कामांकडे बघूनच मतदान करतील, असा विश्वास खासदार उदयनराजे भोसले यांनी, आज मंगळवार दिनांक 2 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता व्यक्त केला, साताऱ्यातील आनंद इंग्लिश स्कूल येथे त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.