कोरची: बेडगांव पोलीस मदत केंद्राचा वतीने १७० शेतकऱ्यांना धान बियाणे, विविध साहित्य, प्रमाणपत्र व रोपट्याचे वितरण
Korchi, Gadchiroli | Jul 6, 2025
गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव पोलीस मदत केंद्रात आज...