पुणे शहर: बिबवेवाडीत झाड कापताना शॉक लागून मुलगा जखमी
Pune City, Pune | Oct 21, 2025 बिबेवाडी येथील जगदंबा हॉटेल समोरील झाडाची फांदी तोडण्याकरिता त्याला बोलावले होते तो झाडाची फांदी तोडतांना त्याची कुराड वायरला लागली आणि त्याला करंट लागला असं माहिती मिळाली आहे. जगदंबा हॉटेलच्या मालकांनी त्याला फोन करून बोलावले व तो प्रायव्हेट झाड तोडणारा माणूस आहे असं समजतंय