देवणी: देवणी परिसरातील नागरिकांनी सोडला सुटकेचा श्वास; देवणी खुर्द येथे नागरिकांनी घेराव घालून लांडग्याचे केले काम तमाम
Deoni, Latur | Nov 1, 2025 देवणी परिसरातील नागरिकांनी सोडला सुटकेचा श्वास; तो मानवावर हल्ला चढवणारा वन्यप्राणी लांडगा; आज सकाळी देवणी खुर्द येथे मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोघांवर हल्ला; नागरिकांनी घेराव घालून लांडग्याचे केले काम तमाम...