जालना: जिल्ह्यात 24 सप्टेंबर पर्यंत यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा, पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
Jalna, Jalna | Sep 23, 2025 जिल्ह्यात 24 सप्टेंबर पर्यंत यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा, पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन आज दिनांक 23 मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्हयात आज आणि ऊद्या 24 सप्टेंबर 2025 रोजी यलो (Yellow) अलर्ट जारी केला असुन तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (ताशी 30-40 कि.मी.प्र.ता. वेगाने) हलका ते मध्यम स्वरुपाची पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच दि. 25 व 26