मुर्तीजापूर: शहर पोलीस स्टेशन अंतर्गत एका गावातील शेत शिवारात ३६ वर्षीय महिलेचा विनयभंग,आरोपी विरुद्ध शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
Murtijapur, Akola | Jul 20, 2025
छत्तीस वर्षिय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी ही रविवार २० जुलै रोजी सकाळी साडेदहाच्या दरम्यान शेतात जात असताना...