राहाता: महाराष्ट्र जलसंपदा विभाग देशात अव्वल.केंद्रीय जलशक्ती विभागाकडून गौरव.
महाराष्ट्र जलसंपदा विभाग देशात अव्वल.केंद्रीय जलशक्ती विभागाकडून गौरव. याबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपली माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.