रामटेक: गडमंदिर परिसर रामटेकच्या कालिदास स्मारक परिसरातील वाहनतळावर उभी टाटा सुमो गाडी धू धू जळून झाली राख
Ramtek, Nagpur | Jun 2, 2025
सोमवार दिनांक 2 जूनला दु. बारा वाजताच्या दरम्यान गडमंदिर रामटेकच्या कालिदास स्मारक परिसरातील वाहन तळावर पर्यटकांना घेऊन...