यवतमाळ: पिंपळगाव परिसरातील केसरीनंद चौकात उसनवारीच्या पैशातून मारहाण केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध यवतमाळ शहर पोलीसात गुन्हा दाखल
उसने दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणातून एकाने शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना 5 ऑक्टोबरला पिंपळगाव रोडवरील केशरीनंद चौक परिसरामध्ये घडली या प्रकरणी मनीराम खैरे यांच्या तक्रारीवरून आरोपी...