वर्धा: वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील यशवंत शाळेमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम
Wardha, Wardha | Oct 16, 2025 वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील यशवंत प्राथमिक मध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला . दिवाळी निमित्त विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये स्वतःच्या हाताने आकाश कंदील बनवणे होतं तसेच पोस्टर व रांगोळी स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य रवी कोटेकर तसेच गावातील महिला नागरिक पूनम चंदनखेडे