मुंबई: सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथील प्रस्तावित 'पॉड टॅक्सी सेवे'संदर्भात बैठक पार पडली.
Mumbai, Mumbai City | Sep 22, 2025
सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथील प्रस्तावित 'पॉड टॅक्सी सेवे'संदर्भात बैठक पार पडली आहे पॉड टॅक्सी सेवा' ही पुढील महत्त्वाची पायरी ठरणार असून, ती लवकरच नागरिकांच्या सेवेत आणावी.