त्र्यंबकेश्वर: तहसील कार्यालयात पंचायत समिती आरक्षण सोडतीत सहा पैकी तीन गण स्त्री प्रवर्गासाठी राखीव
पंचायत समितीच्या गणांच्या आरक्षण सोडत कार्यक्रम तहसील कार्यालयात पिठासन अधिकारी व तहसीलदार यांचे उपस्थितीत काढण्यात आला यामध्ये सहापैकी तीन गण चिठ्ठी काढून महिलांसाठी राखीव घोषीत करण्यात आले. यावेळी सर्व राजकिय पक्ष आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.