पारोळा-- नगरपरिषदचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष चंद्रकांत बी पाटील व सर्व नगरसेवकांनी पदभार घेताच प्रथम सर्व विभागाची बैठक घेऊन प्रलंबित कामांचा आढावा घेतला त्यात आस्थापना, आरोग्य,पाणी पुरवठा,बांधकाम,अतिक्रमण विभागात जास्त तक्रारी चा सूर उपस्थित नगरसेवक यांनी बोलून दाखवला