दि.21 डिसेंबर रोजी 1 वाजता ते 1.15 वाजेच्या दरम्यान हेट्टी सातगाव येथे यातील फिर्यादी आत्माराम भुते व आरोपी धनराज बागडे हे सखे नातेवाईक असून यातील फिर्यादी हे आपल्या शेतात शेतीचे काम करीत असता त्यांच्या शेतालगत यातील आरोपी यांचे शेत असून यातील आरोपी हे आपल्या शेतात होते आरोपी याने फिर्यादीस बघून शिवीगाळ केले असता यातील फिर्यादी याने आरोपीस मला शिवीगाळ कशाला करतो असे बोलून हटकले तेव्हा आरोपी शेतातून शिवीगाळ करीत करीत हातात कुऱ्हाड घेऊन फिर्यादी कडे आला व फिर्यादीच्या डाव्या हाताच्या