वरुड ते मुलताई मार्गावरील काठीवाले कॉम्प्लेक्स च्या मागे फिर्यादी नयन आनंदराव वानखडे यांचे इलेक्ट्रॉनिक सामानाचे अध्यात्मे फोडले असून त्यातील वायर व केबलचे बंडल तर त्यांचे सहकारी मित्र विनोद गोकुळदास बेलवंशी यांचेही इलेक्ट्रॉनिकचे सामान असे एकूण साडेपाच लाखांचे साहित्य करून दिले याबाबत वरुड पोलिसांनी वानखडे यांच्या फिर्यादीवरून अन्यथा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे चोरीचे प्रमाण वाढल्याने वरून परिसरात नागरिकांनी चिंता व्यक्त केली असून त्वरित आरोपीला पकडावे अशी मागणीही केली आहे.