नेर: ७ सप्टेंबरला लाल चंद्र पाहण्याचा योग, गैरसमज दूर करून चंद्रग्रहण पहावे; स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष यांचे आवाहन
Ner, Yavatmal | Sep 6, 2025
चंद्र पृथ्वीभोवती आणि पृथ्वी चंद्राला घेऊन सूर्याभोवती फिरते त्यामुळे कधीकधी सूर्य पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात...