आमच्या सरकार गरीब कल्याणासाठी त्यामुळे जीएसटी कपात -मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
आज दिनांक 22 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी तीन वाजताच्या सुमारास मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमचं सरकार हे सर्वसामान्य गरीब कल्याणसाठी आहेत त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी मध्ये काल कपात केली आहे यामुळे सर्वसामान्यांना मोठा आधार मिळाला आहे अशी प्रतिक्रिया यावेळी दिली आहे.