वर्धा: वर्धा जिल्ह्यात अवैध रेतीची वाहतूक करताना टाटा टेम्पो 407 वाहन पोलिसांनी पकडला
Wardha, Wardha | Oct 17, 2025 वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे 16 ऑक्टोंबरच्या रात्री 8 वा पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान वाहन क्रमांक एम एच. 35. K. 1399 मध्ये एक ब्रास गौण खनिज रेती किंमत दहा हजार, वाहन किंमत पंधरा लाख, असा जुमला किंमत 15,10,000/₹ च्यामाल मिळून आल्याने आरोपी चालक नामे सचिन अरुण गाडीवार वय 40 वर्ष राहणार शांतीनगर सिंधी मेघे वर्धा यांचे विरुद्ध कलम 303 (2),3(5) bns सहकलम 130, 170 मोवाका अन्वये गुन्हा दाखल कर