विद्युत निर्मितीसाठी जायकवाडी धरणावर तरंगणाऱ्या सोलारचा प्रोजेक्ट:खा.भागवत कराड यांची माहिती
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 31, 2025
विद्युत निर्मितीसाठी जायकवाडी धरणावर तरंगणाऱ्या सोलारचा प्रोजेक्ट:खा.भागवत कराड यांची माहिती  छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी धरणावर तरंगत्या सोलारचा प्रोजेक्ट होणार आहे. यातून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती होईल. याचा शहराला फायदा होणार असल्याचं खासदार भागवत कराड म्हणाले.